माळी महासंघ तर्फे महात्मा फुलेंची जयंती साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सक्षम भारतीय वार्ता
नागपूर, ता .11 : माळी महासंघ नागपूर शहर द्वारा आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या, जयंतीनिमित्त कॉटन मार्केट नागपूर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र अंबाडकर तसेच माळी महासंघाचे नागपूर शहराध्यक्ष शंकरराव चौधरी यांच्यातर्फे पुतळ्यांना पुष्पहार घालण्यात आले.याप्रसंगी विभागीय अध्यक्ष मुकुंदराव पोटदुखे, चंद्रकांत बोरकर, महिला आघाडी अध्यक्ष सौ. विजयाताई अंबाडकर, डॉ. धनंजय देवते, डॉ. रामदास वाघे, निलय चोपडे, प्रा. प्रदीप दहिकर, राहुल पलाडे, श्यामराव नागफासे, राजू गाडगे, राजेंद्र पाटील, अशोकराव अंजनकर, डॉ. राजेश कुऱ्हाडे, सागर घाटोळ, डॉ सौरभ निमकर, हर्षल तिजारे, संजय सावरकर, सौ. शालिनी पवार, सौ. अर्चना तिजारे, सौ. अंजली आंबाडकर व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें