
बहादूरा : नगरपंचायत बहादुरा कार्यालय मधे ध्वजारोहण नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतीक्षा खंदाळे यांचे हस्ते नवनिराचित सर्व सदस्य व मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे तसेच सर्व कर्मचारी, स्वतंत्र सेनानी,पत्रकार यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रसंगी सर्व नगरसेवक,अध्यक्ष,उपाध्यक्ष, माजी सेनानी यांचे स्वागत करून स्वच्यता कर्मचारी व स्वच्छता दूत यांना स्वच्छता किट चे वाटप करण्यात आले.

जिल्हापरिषद शाळा बहादुरा येथे ध्वजारोहण संपन्न या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच मनोगत सादर केले

संजूबा चौक येथे ध्वजारोहण जैन टिंगणे यांचे हस्ते नरेंद्र पाटील,विजय नखरे,दिवाकर सेलोकार,विजय बावनकुळे,सुधा सेलोकर,प्रशांत इंगळे,स्मिता इंगळे,सतीश यादव, नीलकंठ वाणे,मनिषाताई यादव यांच्या उपस्थितीत पार पडले

टेकॉप्स टॉवर येथे ध्वजारोहण संपन्न या प्रसंगी
जयंत टिंगणे,विनोद चव्हाण,गजराज गोंनाडे,शशिकांत देवगडे,प्रशांत इंगळे,पुष्पाताई चाचाने,दीपा गोंडाणे, जयंत देशपांडे, बंडोपाध्याय,आणि समस्त टेकॉप्स टॉवर चे रहिवाशी उपस्थित होते.








