शंकर नारायण शेंडे यांचे निधन
सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.25 : कचरा डम्पिंग चांदमारी पूर्व नागपूर येथील रहिवासी, शंकर नारायण शेंडे यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 35 वर्षाचे होते. वाठोडा घाटावरील अंतिम संस्कार पार पडला. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी, १ मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.
शंकर हे महानगरपालिकेच्या गाडीवर चालक पदावर कार्यरत होते. तसेच ते पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेले देवराव प्रधान यांचे भाचे होते. त्यांचे प्रेम संबंध मित्र परिवार आणि सर्व NMC कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
Views: 23

















