सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

23 वाहने बेवारस,मूळ मालकांना पोलिसांचे आवाहन

७ दिवसानंतर होणार लीलाव

सक्षम भारत वार्ता
बहादुरा,ता.२५ : पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे विना दाव्याचे दुचाकी वाहने जमा आहेत. यात 23 वाहने असुन, त्या वाहनाकरिता कोणीही दावा केलेला नाही.नमुद दुचाकी वाहनांचे मालक अद्याप समोर आले नाही. त्यामुळे नमुद दुचाकी वाहने लिलाव करून विल्हेवाट केली जाणार असल्याने नमूद वाहनांच्या मालकांनी पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे 07 दिवसांचे आत येवुन, मूळ कागदपत्रे सादर करून आपली वाहने घेवुन जावी असे आवाहन हुडकेश्वर पोलिसांनी केले आहे। गाड्यांचे विवरण खलील प्रमाणे

MH31DP1236 यामहाYBR,MH29CG1692 होंडा शाईन, MH49K0705 होंडा ॲक्टिवा, MH49K0705 होंडा ॲक्टिवा, MH31FK9597डीओ, ΜΗ31AA2198  होंडा  ॲक्टिवा, MH40V0145होडा स्प्लेंडर, ΜΗ12ΕΗ3398होंडा ॲक्टिवा, MH31AR9275होंडा स्प्लेंडर,  ΜΗ49AA4796 सी. डी. डीलक्स, MH40Q8479हीरो होंडा पेंशन, MH31DX4700होंडा शाईन, MH31AV4679, MH49R0279 होंडा स्प्लेंडर, MH31BV5331बजाज सी.टी-100, MH31DJ2422 होंडा स्प्लेंडर,  MH31DU4703होडा स्प्लेंडर, MH31DB6059 होडास्प्लेंडर , MH49CH0732 हाँढाऊँ क्टीवा, MH31KR3238 टिवीएस. स्प्लेंडर, MH31BJ2703, MH31CD3045,MH31BF5760.

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More