सक्षम भारत निधन वार्ता

नागपूर : ऐन.आई. टी. माजी कार्यकारी अभियंता प्रदीप गांगुली यांच्या पत्नी श्रीमती सोनाली गांगुली यांचे शनिवारी सकाळी नागपूर येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये अल्पावधीच्या आजाराने निधन झाले. त्या मृत्युसमयी ५८ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले – बिक्रमजीत आणि अरिजित, दोन बहिणी व एक भाऊ, तसेच अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी आहेत.
शनिवारी सायंकाळी अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
Author: श्रीकांत शहारे
Post Views: 61












