सक्षम भारत वार्ता
बहादुरा : 2012 मधे बहादुरा ग्रामपंचायत असताना प्रभाकर चावरे सेवेत रुजू झाले, रुजू झाले तेव्हापासूनच कार्यात नेहमी तत्पर,मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांच्या मनात घर करून गेले आज त्याचा सेवानिवृत्त सोहळा नगरपंचायत कार्यालयात अध्यक्षा, प्रतिक्षा खंदाडे, उपाध्यक्षा, पुष्पा गायधने, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

या प्रसंगी मदनकर,भास्कर नगराळे,अजय भोयर, प्रकाश भुरे, मंगला मदनकर,राजश्री पोटफोडे, रमेश कुलरकर यांनी त्यांचे कार्य व त्यांच्या कार्यप्रणाली भर प्रकाश टाकला अक्षय झिरपे यांनी त्यांना जेसीबी म्यान असे संबोधित करून सन्मान दिला आयोजित कार्यमात प्रामुख्याने नगराध्यक्ष प्रतीक्षा खंदाडे,उपनगराध्यक्ष पुष्पा गायधणे, नितीन शेळके,सीमा चापेकर,किरण माहुले,दिगंबर बिसेन,अमिषा उईके,भूषण गायधने,नरेंद्र नांदूरकर,बाबा बोकडे,दुर्गा पेलने,पुष्पा खंडाईत,राधिका ढोमणे,मनीषा सतीश यादव,भोजराज घोडमारे,विनोद परिहार, विजप नाखले,सुधा शेलोकर स्वीकृत सदस्य डॉ देवेंद्र बेलखोडे, एजाज घानिवाला.
मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखूदे,प्रशासक अधिकारी सागर ठाकरे,अभियंता अक्षय झिरपे,नगर रचना अधिकारी रवी हिरूलकार,अजय भोयर,महेश मांढरे,शहर समन्वयक सुमित गव्हाले,श्रीकांत शेटे, रवींद्र कारेमोरे,भावना घुगुस्कर तसेच सर्व कर्मचारी यांनी पुढील आयुष्या करिता शुभेच्या दिल्या. आयोजित कार्यक्रमाला सर्व आजी माझी पदाधिकारी,कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
















