सत्यचा सक्षमीकरण
MH-20-0053188

सत्यचा सक्षमीकरण रजी.MH-20-0053188

बहादुर्यात शिबिराला जनतेचा उत्तम

सक्षम भारत वार्ता 
बहादुरा, ता.२३ : प्रीतम कापसे सोशल फाउंडेशनवतर्फे प्रीतम कपसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांत मोतीबिंदूच्या ६० शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या,रक्तदान  १११, ५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सत्कार यासोबतच नवीन मतदार नोंदणी, ४०० पेक्षा अधिक एस.टी. सवलत प्रवास कार्ड, २०० नागरिकांची दंत तपासणी तसेच एकूण १२०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला नितीन तिवारी,शिवसेना नेते.अश्विन बैस ,नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, अवंतिकाताई लेकुरवाडे, माजी सभापती,महिला व बालकल्याण.जि.प. नागपूर तसेच अरुप मुखर्जी, राष्ट्रीय अध्यक्ष, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ह्युमन राइट्स यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता, समाजासाठी आरोग्य, शिक्षण आणि जनसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा संकल्प या वेळी प्रीतम कापसे यांनी केला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात पूजा कापसे,सुमेध नगराळे,रिंकी तिवारी,निलेश मून,विनय गजभिये,अश्मिरभाई, इब्राहिम तसेच सर्व सहकाऱ्यांनी मेहनत

श्रीकांत शहारे
Author: श्रीकांत शहारे

पत्रकार

Leave a Comment

Read More